पॉवरफुल विपरीत राजयोग बनल्याने या राशींचे सुरू होणार अच्छे दिन | Vipreet Rajyog | Lokmat Bhakti |PR3 #vedicastrology #vipreetrajyogainmarathi #vipritrajyog ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करत शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. याउलट राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा ४ राशी आहेत, ज्यांना या काळात लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…